Jump to content

मधुर भांडारकर

मधुर भांडारकर
जन्म २६ ऑगस्ट, इ.स. १९६८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वमराठा-भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, लेखक
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९०-वर्तमान
भाषामराठी (मातृभाषा),
हिंदी (चित्रपटदिग्दर्शन)
प्रमुख चित्रपट चांदनी बार
सत्ता
पेज थ्री
कॉर्पोरेट
ट्राफीक सिग्नल

मधुर भांडारकर (२६ ऑगस्ट, इ.स. १९६८; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी-भारतीय चित्रपटदिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक आहे. याने हिंदी भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे.