मधुरा वेलणकर
मधुरा वेलणकर | |
---|---|
जन्म | देवगड, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | सरीवर सरी गोजिरी हापूस |
वडील | प्रदीप वेलणकर |
पती | अभिजित साटम |
मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे.
या मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही 'मधुरंग' आहे.