मधुबनी लोकसभा मतदारसंघ
मधुबनी लोकसभा मतदारसंघ भारताच्या बिहार राज्यातील मतदारसंघ आहे.
खासदार
- इ.स. १९८४ - अब्दुल हन्नन अन्सारी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- इ.स. १९८९ - भोगेंद्र झा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
- इ.स. १९९१ - भोगेंद्र झा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
- इ.स. १९९६ - चतुरानन मिश्रा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
- इ.स. १९९८ - शकील अहमद (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- इ.स. १९९९ - हुकुमदेव नारायण यादव (भारतीय जनता पक्ष)
- इ.स. २००४ - शकील अहमद (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- इ.स. २००९ - हुकुमदेव नारायण यादव (भारतीय जनता पक्ष)