Jump to content

मधुकर हिरालाल कनिया

मधुकर हिरालाल केणिया

मधुकर हिरालाल केणिया (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२७:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १३ डिसेंबर, इ.स. १९९१ ते १७ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.