Jump to content

मधुकर पेडणेकर

मधुकर पेडणेकर तथा पी. मधुकर हे प्रख्यात संवादिनी वादक आहेत. अनेक कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये तुळशीदास बोरकर यांचा समावेश होतो.