Jump to content

मधुकर दरेकर

मधुकर दरेकर हे पॉवरलिफ्टिंग खेळातील नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारे व ऑस्ट्रेलियात १९८९ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेले खेळाडू आहेत. त्यांना २००२-०३चा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला होता. [][]

संदर्भ