Jump to content

मदुराई नायक राजघराणे

मदुरै नायक राजघराणे (तमिळ:மதுரை நாயக்கர்கள்; मदुरै नायक्कर्गळ) हे सध्याच्या तमिळनाडूतील मोठ्या भागाचे राज्यकर्ते होते. या घराण्याची सत्ता अंदाजे १५२९ ते १७३९ दरम्यान होती. या राज्याची राजधानी मदुरै येथे होती.