मतदार ओळखपत्र (भारत)
भारताचे मतदार ओळखपत्र हे भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे. त्याचा मुख्य उद्देश हा मतदान करतांना ओळख म्हणून आहे. ते सामान्य ओळख म्हणून, पत्त्याच्या पुरावा म्हणून व वयाचा दाखला म्हणूनही वापरता येते. त्याशिवाय, इतर ठिकाणी पुरावा म्हणूनही ते ग्राह्य धरल्या जाते जसे, पारपत्र व मोबाईल फोनचे सीम खरेदी करण्यास.[१]
कसे दिसते
मतदार ओळखपत्र मिळविणे
खोटे व अकार्यान्वित मतदार ओळखपत्र
समस्यांची क्षेत्रे
ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून कमी प्रतिसाद
संदर्भ
- ^ "भारताचा निवडणूक आयोग (इंग्रजी मजकूर)". २६/०२/२०१५ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हे सुद्धा पहा
- आधार