Jump to content

मणीराम बागडी

मणीराम बागडी ( जानेवारी १,इ.स. १९२०) हे भारतीय राजकारणी होते.ते प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तर जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.