Jump to content

मणिपूर पीपल्स पक्ष

मणिपूर पीपल्स पक्ष भारताच्या मणिपूर राज्यातील राजकीय पक्ष आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून निघालेल्या लोकांनी डिसेंबर २६, इ.स. १९६८ रोजी हा पक्ष स्थापन केला.

या पक्षाचे दोन नेते मणिपूरचे मुख्यमंत्री झाले होते.