Jump to content

मणिंद्र अग्रवाल

मणीन्द्र अग्रवाल (२० मे, १९६६ - ) हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथील प्राध्यापक आहेत.[] यांना पद्मश्री पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच पहिला इन्फोसिस गणित पुरस्कार मिळाला आहे.[] []

संदर्भ व नोंदी

  1. ^ "INSA Fellow". INSA. 2016. 12 ऑगस्ट 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 मे 2016 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Infosys Prize 2008 Archived 13 July 2011 at the Wayback Machine.
  3. ^ "List of Padma awardees" (Press release). New Delhi: NDTV. 25 January 2013. 28 January 2013 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)