मठ (निःसंदिग्धीकरण)
- मठ - एक प्रकारचें कडधान्य
- मठ ताल कर्नाटक संगीत पद्धतींतील एक ताल . ह्याचे मात्रा - प्रकार पांच आहेत ते असे :- ८ , १० , १२ , १६ , २०
- मठ - एक धार्मिक स्थान/आलय जेथे गुरू आपल्या शिष्यांना शिक्षण, सूचना इ. मार्गदर्शन करतात.
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |