Jump to content

मजूर पक्ष

मजूर पक्ष
Labour Party
नेता जेरेमी कॉर्बिन
उपनेता हॅरियेट हर्मन
स्थापना इ.स. १९००
मुख्यालयसिटी ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन
सदस्य संख्या१,९४,२६९
राजकीय विस्तारउदारमतवादी
रंग  लाल
हाउस ऑफ कॉमन्स
२५६ / ६५०
हाउस ऑफ लॉर्ड्स
२१८ / ७९३
युरोपीय संसद
२० / ७३
संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)

मजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.

मजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.

मजूर पक्षाचे पंतप्रधान

नाव चित्र कार्यकाळ
रामसे मॅकडोनाल्ड१९२४; १९२९–१९३१
क्लेमेंट ॲटली१९४५–१९५०; १९५०–१९५१
हॅरल्ड विल्सन१९६४–१९६६; १९६६–१९७०; १९७४; १९७४–१९७६
जेम्स कॅलाघन१९७६–१९७९
टोनी ब्लेअर१९९७–२००१; २००१–२००५; २००५–२००७
गॉर्डन ब्राउन२००७–२०१०

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत