Jump to content

मजनू (मराठी चित्रपट)

मजनू
दिग्दर्शन शिवाजी दोलताडे
संगीत पी. शंकराम
सचिन अवघडे
साजन-विशाल
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १० जून, २०२२

मजनू हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि सोनई फिल्म क्रिएशन निर्मित भारतीय मराठी -भाषेतील नाट्यमय चित्रपट आहे, यात रोहन पाटील, नितीश चव्हाण, श्वेतलाना अहिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [] हा चित्रपट १० जून, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. []

भूमिका

  • विशालच्या भूमिकेत रोहन पाटील
  • सागरच्या भूमिकेत नितीश चव्हाण
  • कस्तुरीच्या भूमिकेत श्वेतलाना अहिरे
  • सुरेश विश्वकर्मा

संदर्भ

  1. ^ "Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'". Sakal. 2023-08-19 रोजी पाहिले.
  2. ^ "३ हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून मजनू चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च". Pudhari. 2022-05-28. 2023-08-19 रोजी पाहिले.