Jump to content

मगंती वेंकटेश्वर राव

मगंती वेंकटेश्वर राव (५ फेब्रुवारी, इ.स. १९६०:चटपर्रु, पश्चिम गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील एलुरू लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.