Jump to content

मकरवृत्त

मकरवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा

मकरवृत्त (The Tropic of Capricorn or, Southern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे मकरवृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय.

मकरवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ (सुमारे साडेतेवीस) अंश दक्षिणेस आहे. मकरवृत्तासारखेच उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तास कर्कवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात. M

हे पहा