मंदार आगाशे
मंदार आगाशे | |
---|---|
जन्म | २४ मे १९६९ मुंबई |
अपत्ये | आडी आगाशे |
मंदार आगाशे (२४ मे, १९६९ - ) हा एक भारतीय संगीतकार, संगीत निर्माता आणि व्यापारी आहे. हा उद्योजक व क्रिकेट खेळाडू ज्ञानेश्वर आगाशे यांचा मुलगा आणि आशुतोष आगाशे तसेच शीतल आगाशे यांचा आहे. मंदार आगाशे सर्ववत्रा टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे संस्थापक आणि उपाध्यक्ष आहेत. लि. आणि त्यांनी बृहन्स टेक्नॉलॉजीज, बृहन ई-कॉमर्स, ब्रिमा फायनान्स, आणि आगाशे ब्रदर्स फायनान्सिंग या कंपन्यांचे को सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.[१][२]
आगाशेने इंडी-पॉप अल्बम "नझर नझर" हा आल्बम १९९८ मध्ये प्रकाशित केला.[३]
संदर्भ
- ^ "BOARD OF DIRECTORS". Sarvatra. Retrieved 5 October 2016.
- ^ Agashe, Trupti; Agashe, Gopal (2006). Wad, Mugdha, ed. Agashe Kulvrutant (in Marathi) (2nd ed.). Hyderabad: Surbhi Graphics. p. 53, 62.
- ^ Kharade, Pallavi (April 30, 2004). "Singing a solo tune". Times of India.