Jump to content

मंड्या जिल्हा

हा लेख मंड्या जिल्ह्याविषयी आहे. मंड्या शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मंड्या हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

मंड्या शहर या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्य १८,०८,६८० इतकी होती.[]

हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "India Census Map". 11 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.