Jump to content

मंडपेश्वर लेणी

मंडपेश्वर लेणी

मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत. या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[]

प्राचीनत्व

ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[]

वैशिष्ट्य

या लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[]

सद्यस्थिती

इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[][]


चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b c d टेटविलकर, सदाशिव (2017-12-25). दुर्गयात्री. BRONATO.com.
  2. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/neglected-buddhist-magathane-caves-of-the-sixth-century-1687976/