Jump to content

मंजिरी फडणीस

मंजिरी फडणीस
जन्ममंजिरी फडणीस
१० जुलै, १९८८ (1988-07-10) (वय: ३६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात
कारकीर्दीचा काळ सन २००४-पासून
भाषामराठी
प्रमुख चित्रपट हिंदी,तमिळ,तेलुगू.

मंजिरी फडणीस ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मंजिरी जन्माने मुंबईकर असून हिंदी,तेलुगू तसेच तमिळ चित्रपटांतून काम करते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या हिंदी चित्रपटामधील भूमिकेसाठी लक्षात राहिली.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत