Jump to content

मंगोलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

मंगोलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
मंगोलियाचा ध्वज
असोसिएशनमंगोलिया क्रिकेट असोसिएशन[]
कर्मचारी
कर्णधार लुव्हसानझुंडुई एर्डेनेबुलगन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२०२१)
आयसीसी प्रदेशआशिया
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२०नेपाळचा ध्वज नेपाळ झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ; २७ सप्टेंबर २०२३
अलीकडील आं.टी२०Flag of the Maldives मालदीव झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ; २८ सप्टेंबर २०२३
आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[]०/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
२८ सप्टेंबर २०२३ पर्यंत

मंगोलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये मंगोलियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.[] जुलै २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघाचा सहयोगी सदस्य म्हणून समावेश केला,[] आशिया प्रदेशातील २२वा सदस्य बनला.[]

संदर्भ

  1. ^ "Battluga Gombo and cricket development in Mongolia". Emerging Cricket. 28 November 2020. 18 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "Three new ICC Members, Russia Suspended, Zambia Terminated". Emerging Cricket. 18 July 2021. 18 July 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new Members". International Cricket Council. 18 July 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "ICC inducts Mongolia, Tajikstan and Switzerland as new members". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.