Jump to content

मंगोलिया

मंगोलिया

Монгол Улс
मोंगोल उल्स
मंगोलियाचा ध्वजमंगोलियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Монгол улсын төрийн дуулал (दायार मोंगोल)
राष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल
मंगोलियाचे स्थान
मंगोलियाचे स्थान
मंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
उलानबातर
अधिकृत भाषामंगोलियन
सरकारसांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखझाखियागीन एल्बेगदोर्ज
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)
जुलै ११, १९२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १५,६४,११६ किमी (१९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 - डिसेंबर २००९ २७,३६,८००[] (१४०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१.७५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.३७८ अब्ज[] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२७[] (मध्यम) (११५ वा) (२००७)
राष्ट्रीय चलनमंगोलियन टुगरुग
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी +७/+८
आय.एस.ओ. ३१६६-१MN
आंतरजाल प्रत्यय.mn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९७६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्वमध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति चौरस किमी इतकीच आहे.