मंगेशकर
मंगेशकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- लता मंगेशकर - प्रसिद्ध गायिका
- उषा मंगेशकर - प्रसिद्ध गायिका
- हृदयनाथ मंगेशकर - प्रसिद्ध गायक आणि संगीतकार
- दीनानाथ मंगेशकर - प्रसिद्ध गायक
- माई मंगेशकर - दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी
- राधा मंगेशकर - प्रसिद्ध गायिका
- आदिनाथ मंगेशकर - प्रसिद्ध गायक