Jump to content

मंगळावरील मोहिमा

मंगळ हा ग्रह पुर्वीपासूनच सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. आधुनिक काळात मंगळावर अवकाशयाने पाठवायचे अनेक प्रयत्न झाले. त्यापैकी काही यशस्वी तर काही अयशस्वी ठरले.


मंगळावरील मोहिमांची यादी खालीलप्रमाणे आहे.

मोहीम (१९६०-१९६९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
सोव्हियेत संघ मार्सनिक १ (मार्स १९६०ए)ऑक्टोबर १०,१९६०ऑक्टोबर १०,१९६०मंगळाजवळून जाणारी मोहीमप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्सनिक १ (मार्स १९६०बी)ऑक्टोबर १४,१९६०ऑक्टोबर १४,१९६०मंगळाजवळून जाणारी मोहीमप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ स्पुटनिक २२ (मार्स १९६२ए)ऑक्टोबर २४,१९६२ऑक्टोबर २४,१९६२मंगळाजवळून जाणारी मोहीमप्रक्षेपणानंतर स्फोट - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १नोव्हेंबर १,१९६२मार्च २१,१९६३मंगळाजवळून जाणारी मोहीमथोडी माहिती मिळविली, पण मंगळावर पोहोचण्याआधी संपर्क तुटला.
सोव्हियेत संघ स्पुटनिक २४ (मार्स १९६२बी)नोव्हेंबर ४,१९६२जानेवारी १९,१९६३लॅंडरपृथ्वीभोवतीची कक्षा सोडण्यात अयशस्वी.
सोव्हियेत संघ झॉंड १९६४एजून ४,१९६४जून ४,१९६४मंगळाजवळून जाणारी मोहीमप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मरिनर ३नोव्हेंबर ५,१९६४नोव्हेंबर ५,१९६४मंगळाजवळून जाणारी मोहीमप्रक्षेपणात बिघाड, त्यामुळे कक्षा बदलली, सध्या सूर्याभोवती भ्रमण करत आहे.
अमेरिका मरिनर ४नोव्हेंबर २८,१९६४जुलै १४,१९६५डिसेंबर २१,१९६७मंगळाजवळून जाणारी मोहीमयशस्वी (मंगळाजवळून जाणारी पहिली यशस्वी मोहीम)
सोव्हियेत संघ झॉंड २नोव्हेंबर ३०,१९६४मे १९६५मंगळाजवळून जाणारी मोहीमसंपर्क तुटला.
अमेरिका मरिनर ६फेब्रुवारी २५,१९६९जुलै ३१,१९६९ऑगस्ट १९६९मंगळाजवळून जाणारी मोहीमयशस्वी
अमेरिका मरिनर ७मार्च २७,१९६९ऑगस्ट ५,१९६९ऑगस्ट १९६९मंगळाजवळून जाणारी मोहीमयशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १९६९एमार्च २७,१९६९मार्च २७,१९६९ऑर्बिटरप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १९६९बीएप्रिल २,१९६९एप्रिल २,१९६९ऑर्बिटरप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
मोहीम (१९७०-१९८९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका मरिनर ८मे ८,१९७१मे ८,१९७१ऑर्बिटरप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ कॉसमॉस ४१९ (मार्स १९७१सी)मे ५,१९७१मे १२,१९७१ऑर्बिटरप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मरिनर ९मे ३०,१९७१नोव्हेंबर १३,१९७१ऑक्टोबर २७,१९७२ऑर्बिटरयशस्वी (पहिला यशस्वी ऑर्बिटर)
सोव्हियेत संघ मार्स २ मे १९,१९७१नोव्हेंबर २७,१९७१ऑगस्ट २२,१९७२ऑर्बिटरयशस्वी
नोव्हेंबर २७,१९७१लॅंडर / रोव्हर[]मंगळाच्या पृष्ठभागावर आपटले.
सोव्हियेत संघ मार्स ३ मे २८,१९७१डिसेंबर २,१९७१ऑगस्ट २२,१९७२ऑर्बिटरयशस्वी
डिसेंबर २,१९७१लॅंडर / रोव्हर[]काही प्रमाणात यशस्वी (अलगद उतरलेले पहिले यान) पण, उतरल्यावर ११० सेकंदात संपर्क तुटला.
सोव्हियेत संघ मार्स ४जुलै २१,१९७३फेब्रुवारी १०,१९७४फेब्रुवारी १०,१९७४ऑर्बिटरमंगळाभोवतीच्या कक्षेत स्थिर होऊ शकले नाही, पण खूप जवळून गेले.
सोव्हियेत संघ मार्स ५जुलै २५,१९७३फेब्रुवारी २,१९७४फेब्रुवारी २१,१९७४ऑर्बिटरकाही प्रमाणात यशस्वी. कक्षेत स्थिरावले व काही माहिती पाठविली पण ९ दिवसात निकामी झाले.
सोव्हियेत संघ मार्स ६ऑगस्ट ५,१९७३मार्च १२,१९७४मार्च १२,१९७४लॅंडरकाही प्रमाणात यशस्वी. मंगळावर उतरतांना काही माहिती पाठविली, पण उतरल्यावर काहीच नाही.
सोव्हियेत संघ मार्स ७ऑगस्ट ९,१९७३मार्च ९,१९७४मार्च ९,१९७४लॅंडरउतरणारे यान निर्धारित वेळेआधी वेगळे झाले, त्यामुळे ते सूर्याभोवती फिरू लागले.
अमेरिका वायकिंग १ ऑगस्ट २०,१९७५जुलै २०,१९७६ऑगस्ट १७,१९८०ऑर्बिटरयशस्वी
नोव्हेंबर १३,१९८२लॅंडरयशस्वी
अमेरिका वायकिंग २ सप्टेंबर ९,१९७५सप्टेंबर ३,१९७६जुलै २५,१९७८ऑर्बिटरयशस्वी
एप्रिल ११,१९८०लॅंडरयशस्वी
सोव्हियेत संघ फोबॉस १ जुलै ७,१९८८सप्टेंबर २,१९८८ऑर्बिटरमंगळाच्या वाटेवर असतांना संपर्क तुटला.
सप्टेंबर २,१९८८लॅंडर यानाशी संपर्क तुटल्याने लॅंडर वेगळे झालेच नाही.
सोव्हियेत संघ फोबॉस २ जुलै १२,१९८८जानेवारी २९,१९८९मार्च २७,१९८९ऑर्बिटरकाही प्रमाणात यशस्वी: कक्षेत स्थिर झाले व काही माहिती पाठविली, पण लॅंडर वेगळे होण्याआधी संपर्क तुटला.
मार्च २७,१९८९लॅंडरलॅंडर वेगळे झालेच नाहीत.
मोहीम (१९९०-१९९९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका मार्स ऑब्झर्वरसप्टेंबर २५,१९९२ऑगस्ट २४,१९९३ऑगस्ट २१,१९९३ऑर्बिटरमंगळावर आगमनाच्या थोड्याच वेळापूर्वी संपर्क तुटला.
अमेरिका मार्स ग्लोबल सर्व्हेयरनोव्हेंबर ७,१९९६सप्टेंबर ११,१९९७नोव्हेंबर ५,२००६ऑर्बिटरयशस्वी
रशिया मार्स ९६नोव्हेंबर १६,१९९६नोव्हेंबर १७,१९९६ऑर्बिटर / लॅंडरप्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मार्स पाथफाईंडर४ डिसेंबर १९९६
४ जुलै १९९७27 September 1997Lander / roverयशस्वी
नोझोमी (Planet-B)३ जुलै १९९८
9 December 2003Orbiterमार्गादरम्यान समस्या;कक्षेत कधीही प्रवेश केला नाही
अमेरिका मार्स क्लायमेट ऑर्बिटर११डिसेंबर १९९८
२३ सप्टेंबर१९९९23 September 1999OrbiterCrash landed on surface due to metric-imperial mix-up
अमेरिका मार्स पोलार लॅंडर ३ जानेवारी १९९९
३ डिसेंबर१९९९ 3 December 1999Lander Lost contact just before arrival
अमेरिका डीप स्पेस २ (DS2)Landers
मोहीम (२०००-) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका २००१ मार्स ऑडेसी७ एप्रिल २००१२४ ऑक्टोबर २००१Currently operationalOrbiterयशस्वी
Mars Express २ जून २००३ २५ डिसेंबर२००३Currently operationalOrbiterयशस्वी
बीगल २6 February 2004LanderLost contact while landing; Assumed to have crash landed
अमेरिका स्पिरिट रोव्हर१० जून २००३४ जानेवारी २००४Currently operationalRoverयशस्वी
अमेरिका ऑपोर्चुनिटी रोव्हर७ जुलै २००३
२५ जानेवारी २००४Currently operationalRoverयशस्वी
रोझेटा२ मार्च २००४
२५ फेब्रुवारी २००७Currently operationalFlybyयशस्वी
अमेरिका मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर१२ ऑगस्ट २००५
१० मार्च २००६
Currently operationalOrbiterयशस्वी
अमेरिका फीनिक्स४ ऑगस्ट २००७
२५ मे २००८10 November 2008Landerयशस्वी
अमेरिका डॉन२७ सप्टेंबर २००७
जून २००९Currently operationalFlyby on way to Vesta(Successful launch; successful to date)
मोहीम प्रक्षेपण मंगळावर आगमन - - - ध्येय टिपणे
रशिया Phobos-Gruntऑक्टोबरसप्टेंबर २०१०Orbiter, lander, sample returnWill attempt to bring samples of Phobos’ soil back to Earth in 2012.[]
चीन Yinghuo-1orbiterwill travel with the russian Phobos-Grunt mission
अमेरिका Mars Science Laboratoryडिसेंबर २०११RoverPowered by radioisotopes, it will perform chemical and physical analysis on martian soil and atmosphere.
अमेरिका MAVEN२०१३OrbiterPart of the Mars Scout Mission
अमेरिका 2013 Mars Science OrbiterOrbiter
युरोपियन संघ ExoMars२०१६२०१७Orbiter, lander, rover
युरोपियन संघ and अमेरिका Mars Sample Return Mission२०१८Orbiter, lander, rover, sample returnNot scheduled but being considered.

रद्द मोहिमा

  • Mars 4NM and Mars 5NM - projects intended by Soviet Union for heavy Marsokhod (in 1973 according to initial plan of 1970) and Mars sample return (planned to 1975) missions by launching on N1 superrocket that never flown successfully.[].
  • Voyager - USA, 1970s - Two orbiters and two landers, launched by a single Saturn V superrocket.
  • Mars Aerostat - Russian/French balloon mission[], originally planned for the 1992 launch window, postponed to 1994 and then to 1996 before being cancelled [].
  • Mars-98 - Russian mission including an orbiter, lander, and rover, planned for 1998 launch opportunity
  • Mars Surveyor 2001 Lander - October 2001 - Mars lander
  • Beagle 3 - 2009 British lander mission meant to search for life, past or present.
  • NetLander - 2007 or 2009 - Mars netlanders
  • Mars Telecommunications Orbiter - September 2009 - Mars orbiter for telecommunications
  • Kitty Hawk - Mars airplane micromission, proposed for December 17, 2003, the centennial of the Wright brother's first flight[].
  1. ^ a b "The First Rover on Mars - The Soviets Did It in 1971" The Planetary Report July/August 1990 issue. URL accessed March 30, 2006.
  2. ^ [http://spacefellowship.com/News/?p=5992 Russia to study Martian moons once again
  3. ^ http://www.novosti-kosmonavtiki.ru/content/numbers/213/50.shtml
  4. ^ C. Tarrieu, "Status of the Mars 96 Aerostat Development", Paper IAF-93-Q.3.399, 44th Congress of the International Astronautical Federation, 1993.
  5. ^ P.B. de Selding, "Planned French Balloon May Be Dropped", Space News, 17-23 April 1995, pp. 1, 20
  6. ^ Oliver Morton in To Mars, En Masse, p.1103-04, Science (Magazine) vol 283, 19 february 1999, ISSN 0036-8075