मंगला आठलेकर
| मंगला आठलेकर | |
|---|---|
| जन्म | महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू | ,महाराष्ट्र, भारत |
| राष्ट्रीयत्व | |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| भाषा | मराठी |
| साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
मंगला आठलेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.
आठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.
प्रकाशित साहित्य
- पु.भा.भावे (साहित्यविचार)
- जयवंत दळवींविषयी
- तिची कथा
- महर्षी ते गौरी
- गार्गी अजून जिवंत आहे
- हे दुःख कुण्या जन्माचे
- बुद्ध हसतो आहे
- आक्षरकथा (संपादन)
- महापुरुषांच्या नजरेतून स्त्री
- जगायचीही सक्ती आहे (शब्द प्रकाशन, डिसेंबर २०१०)