भोलानाथ सरोज
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९६१ Mungra Badshahpur | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
भोलानाथ सरोज हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि २०१९ मध्ये ते १७ व्या लोकसभेचे सदस्य होते.[१] ते मच्छलीशहर मतदारसंघ, उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[१] २०१४ मध्ये त्यांनी याच जागेवरून बहुजन समाज पक्षाचे सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती.
संदर्भ
- ^ a b "Lok Sabha Election results 2019: List of BJP winners". Zee News. May 24, 2019 रोजी पाहिले.