भोर तालुका
भोर तालुका | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील भोर तालुका दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | भोर |
मुख्यालय | भोर |
लोकसभा मतदारसंघ | बारामती लोकसभा मतदारसंघ |
विधानसभा मतदारसंघ | भोर विधानसभा मतदारसंघ |
आमदार | संग्राम अनंतराव थोपटे |
भोर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- आभेपुरी (भोर)
- आळंदे
- आंबाडे
- आंबावडे
- आंबेघर (भोर)
- आंगसुळे
- आपटी (भोर)
- आशिंपी
- बाजारवाडी (भोर)
- बाळवाडी (भोर)
- बारेबुद्रुक
- बारेखुर्द
- बसरापूर
- भाबावाडी
- भैरवनाथनगर
- भांबटमाळ
- भांबावडे
- भांदरावळी
- भानुसदरा
- भावेखळ
- भिलारेवाडी
- भोळावडे
- भोंगवळी
- भुतोंडे
- बोपे
- ब्राह्मणघर
- चांदावणे
- चिखलावडे
- चिखलावडे खुर्द
- चिखलगाव (भोर)
- दापकेघर
- देगाव
- देहेण
- डेरे
- देवघर (भोर)
- धामुणशी
- धांगावाडी
- धानिवळी
- धावडी (भोर)
- दीडघर
- दिवळे
- दुर्गाडी (भोर)
- गावाडी
- गोकावडी
- गोरडम्हशीवळी
- गुढे (भोर)
- गुहिणी
- गुणांद
- हरिश्चंद्री
- हरणस
- हातवेबुद्रुक
- हातवेखुर्द
- हातणोशी
- हिरदोशी
- इंगवळी
- जांभळी
- जायतपाड
- जोगावाडी
- कांबरे
- कांबरे बुद्रुक
- कांबरे खुर्द
- कामथडी
- कांजळे
- कापूरहोळ
- करंदी (भोर)
- करंदी बुद्रुक
- करंदी खुर्द
- करंजे (भोर)
- करंजगाव
- कारी (भोर)
- कर्णावड
- कर्णावाडी
- करूंगण
- कासुर्डी
- केळवडे (भोर)
- केंजळ (भोर)
- केतकावणे
- खडकी (भोर)
- खानापूर (भोर)
- खोपी
- खुळशी
- किकावी
- किवट
- कोळवाडी (भोर)
- कोंडगाव (भोर)
- कोंढारी
- कोर्ले (भोर)
- कुडाळी बुद्रुक
- कुडाळी खुर्द
- कुडपणेवाडी
- कुंबाळे
- कुंद (भोर)
- कुरूंगवाडी
- कुरूंजी
- कुसगाव (भोर)
- लाव्हेरी
- माहुडे बुद्रुक
- माहुडे खुर्द
- माजगाव (भोर)
- माळे (भोर)
- मालेगाव (भोर)
- माझारी
- म्हाकोशी
- म्हाळवाडी
- म्हासर बुद्रुक
- म्हासर खुर्द
- मोहरी बुद्रुक
- मोहरी खुर्द
- मोरवाडी (भोर)
- नानावळे
- नंद (भोर)
- नांदगाव (भोर)
- नंदघुर
- नऱ्हे
- न्हावी (भोर)
- निढण
- निगडे (भोर)
- निगुडघर
- निळकंठ
- निवांगण
- पाळे (भोर)
- पळसोशी
- पांदे (भोर)
- पांगारी (भोर)
- पांजळवाडी
- पाणव्हळ
- पारवाडी (भोर)
- पासुरे
- पवहर बुद्रुक
- पवहर खुर्द
- पिसावरे
- पोंबर्डी
- राजाघर
- राजापूर (भोर)
- राजिवडी
- रांजे
- रावडी
- रायरी
- साळव (भोर)
- सालवडे
- साळुंगण
- संगमनेर (भोर)
- सांगवी (भोर)
- सांगवी बुद्रुक (भोर)
- सांगवी खुर्द (भोर)
- सांगवी तर्फे भोर
- सारोळे
- ससेवाडी
- सावरदरे
- शिळींब
- शिंद
- शिंदेवाडी
- शिरगाव (भोर)
- शिरवली (भोर)
- शिरवली तर्फे भोर
- शिवरे
- शिवनगरी
- सोनवाडी (भोर)
- तळे म्हाशिवली
- तळजाईनगर
- तांभाड
- टापरेवाडी
- तेलवाडी
- टिटेघर
- उंबर्डे (भोर)
- उंबरे
- उतरोळी
- वडगाव दल
- वाढाणे (भोर)
- वडतुंबी
- वाकांबे
- वरवंड (भोर)
- वारोडी बुद्रुक
- वारोडी दयमुख
- वारोडी खुर्द
- वारवे बुद्रुक
- वारवे खुर्द
- वठार
- वठारहिंगे
- वावेघर (भोर)
- वेळु (भोर)
- वेलवंड
- वेणावाडी
- वेणुपुरी
- विरवाडी
- वागजवाडी
- येवळी
इतिहास
भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान ्होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्य्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. राजगडावर असलेली पद्मावती देवीची नवीन मूर्ती भोर संस्थान च्या राजाने बसविली होती. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावाना चहूबाजूंच्या डोंगरांमुळे निसर्गसौन्दर्य लाभले आहे. भोरमध्ये काही चांगल्या शिक्षणसंस्था आहेत.
भोर तालुकयात धुमाळ-देशमुख हे घराणे इतिहासापासून प्रसिद्ध आहे, शिवकाळात धुमाळांचे पुर्वज श्रि.बाबासाहेब डोहर यांना भोरच्या उत्तरेकडे आणि पुर्वेकडे वतन मिळाले होते. पुढे डोहर-देशमुख नावाचे धुमाळ देशमुख रुढ झाले.[ संदर्भ हवा ]
रायरेश्वर किल्ला- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून आपल्या सवंगडयांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
प्रशासन
भोरची लोकसंख्या पाच लाख असून येथील सर्व कारभार नगरपालिका पाह्ते.
भौगोलिक
भोरच्या जवळपास भाटघर आणि नीरा देवघर ही दोन धरणे आहेत.
पर्यावरण
भोर धरणाच्या परिसरात पावसाळ्यात बघ्यांची खूप गर्दी असते. पावसाळ्यातील निसर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. भोर जवळच राजगड, तोरणा हे किल्ले व रायरेश्वर पठार आहे. पावसाळ्यात येथे गिरिभ्रमणासाठी तरुणांची खूप गर्दी असते.
भोर तालुका शेतीप्रधान असून येथील मालाला बाजारात भरपूर मागणी आहे.
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
पुणे जिल्ह्यातील तालुके |
---|
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका |