Jump to content

भोकरखेड

  ?भोकरखेड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहररिसोड
जिल्हावाशिम जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

भोकरखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

श्री संत अमरदास बाबा येथील नदी या गावावरून जाते व समोर पेनगंगा नदीला मिळते

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

येथे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो

प्रेक्षणीय स्थळे श्री संत गजानन महाराज मंदिर हनुमान मंदिर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर Editor Name. Rahul Bhokare patil...

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/