भूपिंदरसिंह हूडा
भुपिंदर सिंग हूडा | |
कार्यकाळ ५ मार्च २००५ – २६ ऑक्टोबर २०१४ | |
राज्यपाल | अख्लकर रहमान किडवई जगन्नाथ पहाडिया |
---|---|
मागील | ओमप्रकाश चौटाला |
पुढील | मनोहर लाल खट्टर |
जन्म | १५ सप्टेंबर, १९४७ सांघी गाव, रोहतक जिल्हा,हरियाणा,भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | आशा हूडा |
अपत्ये | दिपेंदर सिंग हूडा आणि एक कन्या |
धर्म | हिंदू |
भूपिंदरसिंग हूडा ( १५ सप्टेंबर १९४७) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मार्च २००५ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर होते. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर हूडा सत्तेवरून पायउतार झाले.