भूत (हिंदी चित्रपट)
2003 film by Ram Gopal Varma | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
भूत हा २००३ मधील राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भारतीय भयपट आहे ज्यात अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, फरदीन खान आणि तनुजा यांच्या भूमिका आहेत. रात (१९९२) नंतर राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला हा दुसरा भयपट होता.[१] नंतर तो तेलुगूमध्ये डब केले गेले आणि तामिळ आवृत्तीमध्ये शॉक म्हणून पुनर्निर्मित केले गेले.
भूत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.[२] उर्मिलाला भूतबाधाझालेल्या पत्नीच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. वर्मा यांनी भूत रिटर्न्स नावाचा सिक्वेल बनवला जो १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला.[३]
पात्र
- स्वाती भाटिया - उर्मिला मातोंडकर
- विशाल भाटिया - अजय देवगण
- इन्स्पेक्टर लियाकत कुरेशी - नाना पाटेकर
- सरिता - रेखा
- संजय ठक्कर - फरदीन खान
- राजन - व्हिक्टर बॅनर्जी
- मिसेस खोसला - तनुजा
- कामवालीबाई - सीमा बिस्वास
- मनजीत खोसला - बरखा मदन
- मनजीतचा मुलागा - मास्टर अक्षित
- विशेष उपस्थिती - सुनिधी चौहान
पुरस्कार
- ४९ वा फिल्मफेअर पुरस्कार
जिंकले
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)
- सर्वोत्कृष्ट संपादन – शिमित अमीन
- सर्वोत्कृष्ट आवाज - द्वारक वॉरियर
नामांकित
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – उर्मिला मातोंडकर
संदर्भ
- ^ "'Bhoot will make audiences uneasy: Ram Gopal Varma". Rediff.com. 16 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Boxofficeindia.com". 21 January 2011. 21 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "RGV uses optical illusion in 'Bhoot Returns' poster". Worldsnap News. 2012-09-04. 2012-09-04 रोजी पाहिले.