Jump to content

भूतानमधील रेल्वे वाहतूक

भूतानमध्ये रेल्वे वाहतूक नाही.

तथापि, भूतान आणि भारतानी भूतानला भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.[] १५ जानेवारी २००५ रोजी, भूतानचे राजा आणि भारतीय पंतप्रधान यांनी रेल्वे जोडण्यांसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यास सहमती दर्शविली.

संभाव्य मार्ग : हसीमारा - फिएंटशोलिंग आणि पासाका कडे शाखा (१८ किमी); कोकराझार – गेलेफू (७० किमी); पथसला – नागलाम (४० किमी); रंगला – दररंगा – समद्रुपजोंगकर (६० किमी); आणि बनारहाट - समत्से.[] भूतानमधील रेल्वे १,६७६ मिमी रुंदीचे रुंदमापी असेल .

हे सुद्धा पहा

  • भूतान मध्ये वाहतूक

संदर्भ

  1. ^ International Railway Journal March 2005.
  2. ^ Pointers Archived 2019-11-01 at the Wayback Machine.. Railway Gazette International March 2005.