भूकंपप्रवण क्षेत्र
भूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग असतो. भूगर्भातील हालचालींमूळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.महाराष्ट्रात लातूर येथे मोठा भूकंप झाला होता. तसेच, अजूनही जीवंत असलेल्या फूजी पर्वतावरील ज्वालामुखी मुळे जपान हा देश भूकंप प्रवण मानला जातो.