Jump to content

भुवनेश्वरी कुमारी

भुवनेश्वरी कुमारी (२९ मे, १९४५:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) या भारतीय नेमबाज आहेत. या ट्रॅप शूटिंग या प्रकारात भाग घेत असत. यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच २००१मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला.