Jump to content

भुमरी नदी

भुमरी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशठाणे जिल्हा, महाराष्ट्र

भुमरी नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ही भातसई नदीची उपनदी आहे. हिच्यावरती सारंगपुरी नावाचे धरण आहे.