भीमराव
भीमराव हे एक भारतीय पुरुष नाव आहे.
- भीमराव आंबेडकर (१८९१ - १९५६) - भारतीय समाजसुधारक व राजकिय नेते
- भीमराव पांचाळे – मराठी गझलगायक
- भीमराव विष्णुजी बडदे
- भीमराव यशवंत आंबेडकर – समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते व डॉ. आंबेडकरांचे नातू
हे ही पहा
- बाबासाहेब