Jump to content

भिवंडी लोकसभा मतदारसंघ

भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुरेश तावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ कपिल मोरेश्वर पाटीलभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ कपिल मोरेश्वर पाटीलभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००९ लोकसभा निवडणुका

साचा:Autolink: भिवंडी
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश टावरे १,८२,७८९ ३१.२९
भाजपजगन्नाथ पाटील १,४१,४२५ २४.२१
मनसेदेवराज म्हात्रे १,०७,०९० १८.३३
अपक्षविश्वनाथ पाटील ७७,७६९ १३.३१
सपारघुनाथ रतन पाटील ३२,७६७ ५.६१
बसपाव्ही.जी. पाटील १२,९०२ २.२१
अपक्षमहेंद्र मोहिते ८,९३७ १.५३
राष्ट्रीय क्रांतीकारी समाजवादी पक्ष अजिम शेख ४,३०४ ०.७४
अपक्षविकास सखाराम निकम ३,९४१ ०.६७
भारिप बहुजन महासंघमेहबुब अली ३,०४१ ०.५२
अपक्षगुरूनाथ नाईक १,८९९ ०.३३
क्रांतिकारी जय हिंद सेना इस्माईल लतिफ १,८४४ ०.३२
राष्ट्रीय समाज पक्षशशीकांत काथोरे १,६२७ ०.२८
अपक्षमहेंद्र वधविंदे १,४९६ ०.२६
बहुमत४,०१,४७४ ६८.७१
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसविश्वनाथ पाटील
भाजपकपिल पाटील
मनसेसुरेश म्हात्रे
आम आदमी पार्टी जलालुद्दीन अन्सारी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-25 रोजी पाहिले.