भिलाई
भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती. [१]
भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant[मराठी शब्द सुचवा]" साठी प्रसिद्ध आहे.
संदर्भ
- ^ "लोकसंख्या" (PDF) (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2007-06-07. 2011-11-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
बाह्य दुवे
- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.