Jump to content

भाषणस्वातंत्र्य

भारतीय संविधानातील कलम १९ नुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा, तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता विचार व माहिती ग्रहण करण्याचा प्रयत्‍न करणे, ती मिळवणे व ती इतरांना देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.