भालू (मराठी चित्रपट)
भालू हा इ.स. १९८०मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. यात विक्रम गोखले, नाना पाटेकर, निळू फुले आणि रंजना देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१]