भार्गवी चिरमुले
भार्गवी चिरमुले | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | वहिनीसाहेब |
धर्म | हिंदू |
भार्गवी चिरमुले ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. आजच्या पिढीतील मराठी कलाकारांमध्ये भार्गवी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. कास आणि वन रूम किचन सारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करण्याबरोबरच तिने रिॲलिटी शो (कॉमेडी) फू बाई फू (3रे पर्व) मध्ये देखील काम केले.
मालिका
- वहिनीसाहेब
- भाग्याची ही माहेरची साडी
- फू बाई फू
- जागो मोहन प्यारे
- स्वराज्यजननी जिजामाता
- मोलकरीण बाई
- आई मायेचं कवच
नाटक
- येतोय तो खातोय