Jump to content

भारत संचार निगम लिमिटेड

भारत संचार निगम लिमिटेड
ब्रीदवाक्यConnecting India
प्रकार भारत सरकारचा उपक्रम
उद्योग क्षेत्रदळणवळण
मुख्यालयनवी दिल्ली
महसूली उत्पन्नdecrease३२,०४५ कोटी (US$७.११ अब्ज) (२००९-१०)[]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
decrease−१,८२२ कोटी (US$−०.४ अब्ज) (२००९–१०)
मालकभारत सरकार
कर्मचारी २,८१,६३५ (मार्च २०११)[]
संकेतस्थळhttp://www.bsnl.co.in

भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "फायनॅन्शियल टेबल" (इंग्रजी भाषेत).
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मे २६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. ^ "डीलिंग विथ अ डबल व्हॉमी" (इंग्रजी भाषेत). 2012-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-30 रोजी पाहिले.
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २१, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)