Jump to content

भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी

भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव).

पुरुष क्रिकेट

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

पुरुष कसोटी कर्णधार

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह महेंद्रसिंग धोणी हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर सौरव गांगुली हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.[]

निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत.

भारतीय कसोटी कर्णधार[]
क्रमांक नाव वर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
1932_Indian_Test_Cricket_team.jpg
सी.के. नायडू१९३२इंग्लंडइंग्लंड
१९३३/३४इंग्लंडभारत
एकूण
[ चित्र हवे ]महाराजकुमार विजयानगरम१९३६इंग्लंडइंग्लंड
एकूण
इफ्तिखार अली खान पतौडी१९४६इंग्लंडइंग्लंड
एकूण
लाला अमरनाथ लॉर्डसवर १९३६लाला अमरनाथ१९४७/४८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९४८/४९वेस्ट इंडीजभारत
१९५२/५३पाकिस्तानभारत
एकूण१५
विजय हजारे१९५१/५२इंग्लंडभारत
१९५२इंग्लंडइंग्लंड
१९५२/५३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१४
Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg
विनू मंकड १९५४/५५पाकिस्तानपाकिस्तान
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
[ चित्र हवे ]गुलाम अहमद१९५५/५६†न्यू झीलंडभारत
१९५८/५९वेस्ट इंडीजभारत
एकूण
पॉली उम्रीगर१९५५/५६न्यू झीलंडभारत
१९५६/५७ऑस्ट्रेलियाभारत
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
हेमू अधिकारी१९५८/९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
१० दत्ता गायकवाड१९५९इंग्लंडइंग्लंड
एकूण
११
Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg
पंकज रॉय१९५९†इंग्लंडइंग्लंड
एकूण
१२ गुलाबराय रामचंद१९५९/६०ऑस्ट्रेलियाभारत
एकूण
१३ नरी कॉंट्रॅक्टर १९६०/६१पाकिस्तानभारत
१९६१/६२इंग्लंडभारत
१९६१/६२†वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१२
१४ मन्सूर अली खान पतौडी १९६१/६२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९६३/६४इंग्लंडभारत
१९६४/६५ऑस्ट्रेलियाभारत
१९६४/६५न्यू झीलंडभारत
१९६६/६७वेस्ट इंडीजभारत
१९६७इंग्लंडइंग्लंड
१९६७/६८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९६७/६८न्यू झीलंडन्यू झीलंड
१९६९/७०न्यू झीलंडभारत
१९६९/७०ऑस्ट्रेलियाभारत
१९७४/७५वेस्ट इंडीजभारत
एकूण४०१९१२
१५ चंदू बोर्डे१९६७/८†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
१६ अजित वाडेकर१९७०/७१वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९७१इंग्लंडइंग्लंड
१९७२/७३इंग्लंडभारत
१९७४इंग्लंडइंग्लंड
एकूण१६
१७ श्रीनिवास वेंकटराघवन १९७४/७५†वेस्ट इंडीजभारत
१९७९इंग्लंडइंग्लंड
एकूण
१८ सुनील गावस्कर सहारासुनील गावस्कर १९७५/७६†न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७८/७९वेस्ट इंडीजभारत
१९७९/८०ऑस्ट्रेलियाभारत
१९७९/८०पाकिस्तानभारत
१९८०/८१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८०/८१न्यू झीलंडन्यू झीलंड
१९८१/८२इंग्लंडभारत
१९८२इंग्लंडइंग्लंड
१९८२/८३श्रीलंकाभारत
१९८२/८३पाकिस्तानपाकिस्तान
१९८४/८५पाकिस्तानपाकिस्तान
१९८४/८५इंग्लंडभारत
एकूण४७३०
१९ बिशनसिंग बेदी१९७५/७६न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७५/७६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९७६/७७न्यू झीलंडभारत
१९७६/७७इंग्लंडभारत
१९७७/७८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९७८/७९पाकिस्तानपाकिस्तान
एकूण२२११
२० गुंडप्पा विश्वनाथ१९७९/८०†पाकिस्तानभारत
१९७९/८०इंग्लंडभारत
एकूण
२१ कपिल देवकपिल देव १९८२/८३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९८३/८४पाकिस्तानभारत
१९८३/८४वेस्ट इंडीजभारत
१९८५श्रीलंकाश्रीलंका
१९८५/८६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८६इंग्लंडइंग्लंड
१९८६/८७ऑस्ट्रेलियाभारत[]
१९८६/८७श्रीलंकाभारत
१९८६/८७पाकिस्तानभारत
एकूण३४२३[]
२२ दिलीप वेंगसरकर१९८७/८८वेस्ट इंडीजभारत
१९८८/८९न्यू झीलंडभारत
१९८८/८९वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१०
२३ रवि शास्त्री १रवि शास्त्री१९८७/८†वेस्ट इंडीजभारत
एकूण
२४ कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०पाकिस्तानपाकिस्तान
एकूण
२५ मोहम्मद अझरुद्दीन १९८९/९०न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९०इंग्लंडइंग्लंड
१९९०/९१श्रीलंकाभारत
१९९१/९२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९९२/९३झिम्बाब्वेझिम्बाब्वे
१९९२/९३दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
१९९२/९३इंग्लंडभारत
१९९२/९३झिम्बाब्वेभारत
१९९३श्रीलंकाश्रीलंका
१९९३/९४श्रीलंकाभारत
१९९३/९४न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९४/९५वेस्ट इंडीजभारत
१९९५/९६न्यू झीलंडभारत
१९९६इंग्लंडइंग्लंड
१९९७/९८ऑस्ट्रेलियाभारत
१९९८/९९झिम्बाब्वेझिम्बाब्वे
१९९८/९९न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९८/९९पाकिस्तानभारत
१९९८/९९[]पाकिस्तानभारत
१९९८/९९[]श्रीलंकाश्रीलंका
एकूण४७१४१४१९[][][][]
२६ सचिन तेंडुलकरसचिन तेंडुलकर१९९६/९७ऑस्ट्रेलियाभारत
१९९६/९७दक्षिण आफ्रिकाभारत
१९९६/९७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
१९९६/९७वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९९७श्रीलंकाश्रीलंका
१९९७/९८श्रीलंकाभारत
१९९९/२०००न्यू झीलंडभारत
१९९९/२०००ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९९९/२०००दक्षिण आफ्रिकाभारत
एकूण२५१२
२७ सौरव गांगुलीसौरव गांगुली२०००/०१बांगलादेशबांगलादेश
२०००/०१झिम्बाब्वेभारत
२०००/०१ऑस्ट्रेलियाभारत
२००१झिम्बाब्वेझिम्बाब्वे
२००१श्रीलंकाश्रीलंका
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००१/०२इंग्लंडभारत
२००१/०२झिम्बाब्वेभारत
२००१/०२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२००२इंग्लंडइंग्लंड
२००२/०३वेस्ट इंडीजभारत
२००२/०३न्यू झीलंडन्यू झीलंड
२००३/०४न्यू झीलंडभारत
२००३/०४ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००३/०४पाकिस्तानपाकिस्तान
२००४/०५ऑस्ट्रेलियाभारत
२००४/०५दक्षिण आफ्रिकाभारत
२००४/०५बांगलादेशबांगलादेश
२००४/०५पाकिस्तानभारत
२००५/०६झिम्बाब्वेझिम्बाब्वे
एकूण४९२११३१५
२८ राहुल द्रविडराहुल द्रविड२००३/०४†न्यू झीलंडभारत
२००३/०४†पाकिस्तानपाकिस्तान
२००४/०५†ऑस्ट्रेलियाभारत
२००५/०६श्रीलंकाभारत
२००५/०६पाकिस्तानपाकिस्तान
२००५/०६इंग्लंडभारत
२००५/०६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२००६/०७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००७बांगलादेशबांगलादेश
२००७इंग्लंडइंग्लंड
एकूण२५११
२९ Virender Sehwagविरेंद्र सेहवाग२००५/६†श्रीलंकाभारत
२००९†न्यू झीलंडन्यू झीलंड
२०१०†बांगलादेशबांगलादेश
२०१२†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
३० अनिल कुंबळेअनिल कुंबळे२००७पाकिस्तानभारत
२००७/०८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००८दक्षिण आफ्रिकाभारत
२००८श्रीलंकाश्रीलंका
२००८ऑस्ट्रेलियाभारत
एकूण१४
३१ महेंद्रसिंग धोणी२००८†दक्षिण आफ्रिकाभारत
२००८†ऑस्ट्रेलियाभारत
२००८इंग्लंडभारत
२००९न्यू झीलंडन्यू झीलंड
२००९श्रीलंकाभारत
२०१०बांगलादेशबांगलादेश
२०१०दक्षिण आफ्रिकाभारत
२०१०श्रीलंकाश्रीलंका
२०१०ऑस्ट्रेलियाभारत
२०१०न्यू झीलंडभारत
२०१०दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२०११वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२०११इंग्लंडइंग्लंड
२०११वेस्ट इंडीजभारत
२०११/१२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२०१२न्यू झीलंडभारत
२०१२/१३इंग्लंडभारत
२०१२/१३ऑस्ट्रेलियाभारत
२०१३/१४वेस्ट इंडीजभारत
२०१३/१४दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२०१३/१४न्यू झीलंडन्यू झीलंड
२०१४इंग्लंडइंग्लंड
२०१४/१५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण६०२७१८१५
३२ विराट कोहलीविराट कोहली२०१४/१५†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२०१५बांगलादेशबांगलादेश
२०१५श्रीलंकाश्रीलंका
२०१५/१६दक्षिण आफ्रिकाभारत
२०१६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२०१६/१७न्यू झीलंडभारत
२०१६/१७इंग्लंडभारत
२०१७बांगलादेशभारत
२०१७ऑस्ट्रेलियाभारत
एकूण२६१६
३३ अजिंक्य रहाणे२०१७ऑस्ट्रेलियाभारत
२०१८अफगाणिस्तानभारत
२०२०-२१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२०२१-२२न्यू झीलंडभारत
एकूण
३४ लोकेश राहुल२०२१-२२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२०२२बांगलादेशबांगलादेश
एकूण
३५ रोहित शर्मा२०२२श्रीलंका भारत
२०२३ऑस्ट्रेलिया भारत
२०२३ऑस्ट्रेलिया इंग्लंड
२०२३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२०२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०२४इंग्लंडभारत
एकूण१६१०
३६ जसप्रीत बुमराह२०२२इंग्लंडइंग्लंड
एकूण
एकूण५७९१७८१७८२२३[]

पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकछायाचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[]
अजित वाडेकर१९७४०.००
श्रीनिवास वेंकटराघवन१९७५–७९१४.२८
बिशनसिंग बेदी१९७५-७८२५.००
सुनिल गावसकर१९८०–८५३७१४२१४०.००
गुंडप्पा विश्वनाथ१९८००.००
कपिल देव१९८२–९२७४३९३३५४.१६
सय्यद किरमाणी१९८३०.००
मोहिंदर अमरनाथ१९८४NA
रवि शास्त्री१९८६–९१११३६.३६
१०दिलीप वेंगसरकर१९८७–८८१८१०४४.४४
११कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०१३३३.३३
१२मोहम्मद अझरुद्दीन१९८९–९९१७४९०७२५१.७२
१३सचिन तेंडुलकर१९९६–९९७३२३४३३५.०७
१४अजय जडेजा१९९८–१९९९१३६१.५३
१५सौरव गांगुली१९९९–२००५१४६[१०]७६६५[१०]५३.९०
१६राहुल द्रविड२०००–०७७९४२३३५६.००
१७अनिल कुंबळे२००२१००.००
१८विरेंद्र सेहवाग२००३–२०१११२५८.३३
१९महेंद्रसिंग धोणी२००७–१८१९९११०७४११५९.५७
२०सुरेश रैना२०१०–१४१२५४.५४
२१गौतम गंभीर२०१०–१११००.००
२२विराट कोहली२०१३–२१९५६५२७६८.४२
२३अजिंक्य रहाणे२०१५१००.००
२४रोहित शर्मा२०१७–सद्य४५३४१०७५.५५
२५शिखर धवन२०२१-२२१२५८.३३
२६लोकेश राहुल२०२२–२३१२६६.६७
२७हार्दिक पंड्या२०२३६६.६७
एकूण१०५५५५९४४३४४५२.९८

पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकछायाचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[]
विरेंद्र सेहवाग२००६१००.००
महेंद्रसिंग धोनी२००७–१६७२४१२८५९.२८
सुरेश रैना२०१०–१११००.००
अजिंक्य रहाणे२०१५५०.००
विराट कोहली२०१७-२१५०३०१६६६.६७
रोहित शर्मा२०१७-२१६२४९१२७९.०३
शिखर धवन२०२१३३.३३
रिषभ पंत२०२२५०.००
हार्दिक पंड्या२०२२-सद्य१६१०६५.५२
१०लोकेश राहुल२०२२१००.००
११जसप्रीत बुमराह२०२३१००.००
१२ऋतुराज गायकवाड२०२३६६.६७
१३सूर्यकुमार यादव२०२३७१.४२
१४शुभमन गिल२०२४८०.००
एकूण२३२१५२६९६५.५१

महिला क्रिकेट

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

महिला कसोटी कर्णधार

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत.

भारतीय महिला कसोटी कर्णधार
क्रमांकचित्रनाववर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित विजय %
शांता रंगस्वामी १९७६/७७वेस्ट इंडीजभारत८.३३
१९७६/७७न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७६/७७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८३/८४ऑस्ट्रेलियाभारत
एकूण१२
निलिमा जोगळेकर १९८४/१९८५†न्यू झीलंडभारत००.००
एकूण
डायना एडूल्जी १९८४/८५न्यू झीलंडभारत००.००
१९८६इंग्लंडइंग्लंड
एकूण
शुभांगी कुलकर्णी१९८६†इंग्लंडइंग्लंड०.००
१९९०/९१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
संध्या अग्रवाल१९९०/९१†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया०.००
एकूण
पुर्णिमा राऊ १९९४/९५न्यू झीलंडन्यू झीलंड०.००
१९९५/९६इंग्लंडभारत
एकूण
प्रमिला भट १९९५/९६†इंग्लंडभारत०.००
एकूण
चंद्रकांता कौल१९९९इंग्लंडइंग्लंड०.००
एकूण
अंजूम चोप्रा २००१/०२इंग्लंडभारत३३.३३
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००२इंग्लंडइंग्लंड
एकूण
१० ममता माबेन२००३/०४न्यू झीलंडभारत०.००
एकूण
११ मिताली राज२००५/०६इंग्लंडभारत३७.५०
२००५/०६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००६इंग्लंडइंग्लंड
२०१४इंग्लंडइंग्लंड
२०१४ दक्षिण आफ्रिकाभारत
२०२१ इंग्लंड इंग्लंड
२०२१ ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
१२ हरमनप्रीत कौर२०२३ इंग्लंड भारत १००.००
२०२३ ऑस्ट्रेलियाभारत
२०२४ दक्षिण आफ्रिकाभारत
एकूण
एकूण४१२७

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[]
डायना एडुल्जी१९७८–९३१८११[११]३८.८८
शांता रंगस्वामी१९८२–८४१६१२२५.००
शुभांगी कुलकर्णी१९८६०.००
पुर्णिमा राऊ१९९५[१२]६२.५०
प्रमिला भट१९९५–९७[१३][१४]७८.५७
चंद्रकांता कौल१९९९७५.००
अंजू जैन२०००६२.५०
अंजूम चोप्रा२००२[१५]–१२२८१०१७[१६]३७.०३
ममता माबेन२००३–०४१९१४७३.६८
१०मिताली राज२००४–२२१५५८९६३५७.४१
११झुलन गोस्वामी२००८–११२५१२१३४८.००
१२रुमेली धार२००८०.००
१३हरमनप्रीत कौर२०१३–सद्य२०१४७०.००
एकूण३१०१६८१३६५४.१९

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१७]

क्रमांकचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[]
मिताली राज२००६–१६३२१७१५५३.१२
झुलन गोस्वामी२००८–१५१८१०४४.४४
अंजुम चोप्रा२०१२–१२१०३०.००
हरमनप्रीत कौर२०१२–सद्य११४६५४३५७.०१
स्म्रिती मंधाना२०१९–२३१३५३.८४
एकूण१८७१००८०५३.४७

युवा क्रिकेट

युवा कसोटी कर्णधार

कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
कृष्णाम्माचारी श्रीकांत*१९७८/७९†पाकिस्तानभारत
वेदराज चौहान१९७८/७९पाकिस्तानभारत
रवि शास्त्री*१९८१इंग्लंडइंग्लंड
साबा करीम*१९८४/८५ऑस्ट्रेलियाभारत
अंजु मुद्कवी१९८४/८५†ऑस्ट्रेलियाभारत
अमिकर दयाल१९८६/८७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
मायलुआहनन सेंथिलनाथन१९८७/८८न्यू झीलंडन्यू झीलंड
जनार्दन रामदास१९८८/८९पाकिस्तानपाकिस्तान
रणजीब बिस्वाल१९८९/९०पाकिस्तानभारत
१०राहुल द्रविड*१९९१/९२न्यू झीलंडभारत
११मनोज जोगळेकर१९९२/९३इंग्लंडभारत
१२श्रीधरन श्रीराम*१९९३/९४ऑस्ट्रेलियाभारत
१३अमित शर्मा१९९४इंग्लंडइंग्लंड
१४किरण पोवार१९९४/९५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१५संजय राऊल१९९५/९६दक्षिण आफ्रिकाभारत
१६अजित आगरकर*१९९६/९७†श्रीलंकाश्रीलंका
१७ज्योती यादव१९९६/९७श्रीलंकाश्रीलंका
१८रीतिंदर सोढी*१९९८/९९श्रीलंकाभारत
१९अजय रात्रा*२००३/०४इंग्लंडभारत
२०मनविंदर बिसला२००२†इंग्लंडइंग्लंड
२१यालीका ग्ननेश्वर राव२००२इंग्लंडइंग्लंड
२२अंबाटी रायुडू*२००४/०५इंग्लंडभारत
२३ तन्मय श्रीवास्तव२००६इंग्लंडइंग्लंड
२००७श्रीलंकाश्रीलंका
एकूण
२४ पियुष चावला* २००६पाकिस्तानभारत
२००७न्यू झीलंडभारत
एकूण
२५विराट कोहली*२००८दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२६अशोक मेनारिया२००९ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२७विजय झोल२०१४श्रीलंकाश्रीलंका
एकूण६९२०१२३७

युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नेतृत्वाखाली.

खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधित्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[]
रवि शास्त्री*१९८१०.००
साबा करीम*१९८५०.००
अंजु मुद्कवी१९८५०.००
अमिकर दयाल१९८६३३.३३
मायलुआहनन सेंथिलनाथन१९८८६२.५०
अर्जुन क्रिपाल सिंग१९८८०.००
रणजीब बिस्वाल१९८९/९०८०.००
राहुल द्रविड*१९९२६६.६६
मनोज जोगळेकर१९९३१००.००
१०अमित शर्मा१९९४४०.००
११किरण पोवार१९९५३३.३३
१२संजय राऊल१९९६१००.००
१३ज्योती यादव१९९७/८३३.३३
१४अमित पागनीस१९९७६६.६६
१५रीतिंदर सोढी*१९९९१००.००
१६मोहम्मद कैफ*१९९९/००१००.००
१७अजय रात्रा*२००१६६.६६
१८पार्थिव पटेल*२००२५७.१४
१९यालीका ग्ननेश्वर राव२००२१००.००
२०अंबाटी रायुडू*२००३/०४१०८०.००
२१दिनेश कार्तिक*२००४०.००
२२मनोज तिवारी*२००५८०.००
२३रविकांत शुक्ला२००५/०६१७१५८८.२३
२४तन्मय श्रीवास्तव२००६/०७१००.००
२५पियुष चावला*२००६/०७१२११९१.६६
२६रवींद्र जडेजा*२००७१००.००
२७विराट कोहली*२००८१११११००.००
२८अशोक मेनारिया२००९/१०१२६६.६६
२९उन्मुक्त चंद२०११/१२२११५७३.८०
३०विजय झोल२०१३/१४२२१८८५.७१
३१संजू सॅमसन*२०१४१००.००
३२रिकी भुई२०१५१००.००
३३विराट सिंग२०१५१००.००
३४रिशभ पंत२०१५१००.००
३५इशान किशन२०१५८७.५०
एकूण१९३१४५४५७६.१७

संदर्भ ग्रंथाची यादी

  • सूर्य प्रकाश चतुर्वेदी,हमारे कप्तान: नायडू से धोनी तक, राजकमल प्रकाशन,२०१०

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ मार्टिन विल्यमसन. "परदेशी सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "भारत – कसोटी". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ a b c एका कसोटी सामन्यात बरोबरी
  4. ^ a b आशियाई कसोटी चॅंपियनशीप
  5. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "मोहम्मद अझरुद्दीन वि सौरव गांगुली वि महेंद्रसिंग धोणी – कोण आहे अलिकडच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार?". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b c d e विजय % = (जिंकलेले सामने+०.५*बरोबरीत सुटलेले सामने)/(खेळलेले सामने-रद्द सामने) आणि नजीकच्या क्रमांकाशी पूर्णांकित टक्केवारी
  10. ^ a b सौरव गांगुलीने विश्व क्रिकेट त्सुनामी अपिलसाठी १० जानेवारी २००५ रोजी आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एसीसी आशियाई एकादश संघाचे सुद्धा नेतृत्व केले होते. एसीसी आशियाई एकादश संघाने सामना गमावला.
  11. ^ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला संघाविरुद्ध १९९०/९१ मोसमातील मनुका ओव्हल (कॅनबेरा) येथील सामना रद्द करण्यात आला होता.(स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला – भारत महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा१९९०/९१ (एकमेव ए.दि.)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  12. ^ ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धचा १९९४/९५ च्या मोसमातील स्मॉलबोन पार्क (रोटोरुआ) येथील सामना रद्द करण्यात आला. (स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला v भारत महिला – न्यू झीलंड महिला सेन्टेनरी स्पर्धा १९९४/९५". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  13. ^ भारत महिला आणि न्यू झीलंड महिला संघ यांच्या दरम्यानचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा नेहरू स्टेडियम, इंदूर येथील सामना भारत १७६धावांवर सर्वबाद झाल्याने बरोबरीत सुटला महिला क्रिकेटमधील बरोबरीत सुटलेला हा भारताचा एकमेव सामना (स्रोत:"भारत महिला वि न्यू झीलंड महिला, गट ब – हिरो होंडा महिला विश्वचषक, १९९७/९८, २१वा सामना". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.)
  14. ^ श्रीलंका महिला संघाविरुद्धचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा फिरोजशाह कोटला (नवी दिल्ली) येथील सामना रद्द झाला.(स्रोत: "भारत महिला वि श्रीलंका महिला – हिरो होंडा महिला विश्वचषक १९९७/९८ (गट ब)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  15. ^ न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा रद्द करण्यात आला. दौर्‍यावर ५ एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते
  16. ^ २००२ महिला त्रिकोणी मालिकेचे, इंग्लंड महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांचा सहभाग असलेले भारताचे दोन सामने रद्द करण्यात आले. रिव्हरसाईड मैदान (चेस्टर-ल-स्ट्रीट) येथील सामना अधिकृत नोंदणी केला गेला परंतू फॉक्स लॉज क्रिकेट क्लब (स्ट्राबेन) येथील दुसरा सामना नोंदवला गेला नाही.
  17. ^ "भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ – आंतरराष्ट्रीय ट्वेंटी २०". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे