भारत काळे
भारत केशवराव काळे (जन्म : जोडपरळी-परभणी, ८ जुलै १९६८) हे आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक आहेत.'ऐसे कुणबी भूपाळ' (२००१) ही त्यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरची पहिली -४८४ पानांच्या प्रदीर्घ कादंबरी आहे. [१] Archived 2001-07-02 at the Wayback Machine. परीक्षण येथे वाचावे.
'दीक्षा' : (२००७) हा त्यांचा कथासंग्रह आहे . भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.
संदर्भ
- ऐसे कुणबी भूपाळ (लेखक - भारत काळे)
- [१]
- [२]
- https://moresangita.blogspot.com/2019/12/blog-post_6.html