Jump to content

भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करार, १९५०

भारत-नेपाल शान्ति तथा मैत्री सन्धि,१९५० (ne); ইন্দো-নেপাল শান্তি ও বন্ধুত্বের চুক্তি ১৯৫০ (bn); traité Inde-Népal de paix et d'amitié (fr); भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करार, १९५० (mr); インド・ネパール平和友好条約 (ja); भारत-नेपाल शान्ति तथा मैत्री सन्धि, १९५० (hi); 1950 Indo-Nepal Treaty of Peace and Friendship (en); Barata-Nepala Traktato pri Paco kaj Amikeco (eo); 1950年印度和尼泊爾和平友好條約 (zh); 1950 இந்திய-நேபாள அமைதி மற்றும் நட்பு உடன்படிக்கை (ta) 1950 treaty between Nepal and India (en); traktato inter Nepalo kaj Barato en 1950 (eo); traité entre le royaume du Népal et l'Inde en 1950 (fr); 1950 treaty between Nepal and India (en)
भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करार, १९५० 
1950 treaty between Nepal and India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारbilateral treaty
स्थान काठमांडू, Kathmandu District, Bagmati Province, नेपाळ
तारीखजुलै ३१, इ.स. १९५०
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१९५० चा भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करार (अधिकृत नाव: भारत सरकार आणि नेपाळ सरकार यांच्यातील शांतता आणि मैत्रीचा करार) हा धोरणात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नेपाळ राज्य आणि भारतीय प्रजासत्ताक यांनी स्वाक्षरी केलेला दोन दक्षिण आशियाई शेजारी देशांमधी द्विपक्षीय करार आहे. ३१ जुलै १९५० रोजी नेपाळचे शेवटचे राणा पंतप्रधान मोहन शमशेर जंग बहादूर राणा आणि नेपाळमधील भारताचे राजदूत चद्रेश्वर नारायण सिंह यांनी काठमांडू येथे


या करारावर स्वाक्षरी केली आणि कराराच्या कलम ९ नुसार त्याच दिवशी हा अंमलात आला.[][] करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांनी नेपाळमधील राणा राजवट संपली. या करारामुळे राष्ट्रांमधील लोकांची आणि मालाची मुक्त हालचाल आणि संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत जवळचे संबंध आणि सहयोग निर्माण होऊ शकले.[]

संदर्भ

  1. ^ "India willing to review 1950 treaty". 17 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Top five countries that Indians can visit without Visa". Ne Now News. 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले. Indian citizens can work and live in Nepal according to the 1950 Indo-Nepal Treaty of Peace and Friendship.
  3. ^ "Nepal Immigration Manual, Section 8.4" (PDF). 2 March 2019 रोजी पाहिले.