Jump to content

भारती विष्णुवर्धन

भारती विष्णूवर्धन तथा भारती राव (१५ ऑगस्ट, १९५०:मैसूर संस्थान, भारत - ) ही मुख्यत्वे कन्नड चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत तिने शंभरपेक्षा अधिक कन्नड तसेच इतर अनेक हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मलयालम चित्रपटांतून कामे केली. हिला २०१७मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.