Jump to content

भारतीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने २७ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यू झीलंड विरुद्ध पहिला युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

भारताने २०२३ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.

सूची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता / अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. युवा म.ट्वेंटी२० तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
धावफलक२७ नोव्हेंबर २०२२न्यूझीलंड न्यू झीलंडभारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्राभारत भारत
धावफलक२९ नोव्हेंबर २०२२न्यूझीलंड न्यू झीलंडभारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्राभारत भारत
धावफलक१ डिसेंबर २०२२न्यूझीलंड न्यू झीलंडभारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्राभारत भारत
धावफलक४ डिसेंबर २०२२न्यूझीलंड न्यू झीलंडभारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्राभारत भारत
धावफलक६ डिसेंबर २०२२न्यूझीलंड न्यू झीलंडभारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्राभारत भारत
धावफलक२७ डिसेंबर २०२२दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरियाभारत भारत
धावफलक२ जानेवारी २०२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरियाभारत भारत
धावफलक३ जानेवारी २०२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरियाभारत भारत
धावफलक४ जानेवारी २०२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरियाभारत भारत
१०धावफलक९ जानेवारी २०२३ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका स्टेन ओव्हल, डेनफर्नभारत भारत
११धावफलक११ जानेवारी २०२३बांगलादेश बांगलादेशदक्षिण आफ्रिका सेंट स्थिथियन्स महाविद्यालय मैदान, जोहान्सबर्गबांगलादेश बांगलादेश
१२धावफलक१४ जानेवारी २०२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीभारत भारत२०२३ आय.सी.सी. १९ वर्षांखालील महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३धावफलक१६ जानेवारी २०२३संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीभारत भारत
१४धावफलक१८ जानेवारी २०२३स्कॉटलंड स्कॉटलंडदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क क्र.२, बेनोनीभारत भारत
१५धावफलक२१ जानेवारी २०२३ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल क्र.१, पॉचेफस्ट्रूमऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१६धावफलक२२ जानेवारी २०२३श्रीलंका श्रीलंकादक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूमभारत भारत
१७धावफलक२७ जानेवारी २०२३न्यूझीलंड न्यू झीलंडदक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूमभारत भारत
१८धावफलक२९ जानेवारी २०२३इंग्लंड इंग्लंडदक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूमभारत भारत