Jump to content

भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा कसोटी सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा कसोटी सामन्यांची आहे. भारताने २० जानेवारी १९७९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला युवा कसोटी सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
युवा सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा कसोटी सामन्याचा क्र.
युवा कसोटी क्र. संपूर्ण सदस्यांचे युवा कसोटी क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा कसोटी खेळली त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित

यादी

सामना क्र. कसोटी क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०-२२ जानेवारी १९७९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत वानखेडे स्टेडियम, बॉम्बेअनिर्णित
२७-२९ जानेवारी १९७९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासअनिर्णित
१०२-४ फेब्रुवारी १९७९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत ईडन गार्डन्स, कोलकाताअनिर्णित
१२१६-१८ फेब्रुवारी १९७९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीअनिर्णित
१४२०-२२ फेब्रुवारी १९७९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौअनिर्णित
२१८-१० ऑगस्ट १९८१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ग्रेस रोड, लेस्टरअनिर्णित
२२२२-२४ ऑगस्ट १९८१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्डअनिर्णित
२३२-४ सप्टेंबर १९८१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरअनिर्णित
३९२५-२८ फेब्रुवारी १९८५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०४०९-१२ मार्च १९८५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत मोईन-उल-हक स्टेडियम, पटनाअनिर्णित
११४११८-२१ मार्च १९८५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासअनिर्णित
१२४९१४-१७ नोव्हेंबर १९८६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३५०२८ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९८६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराअनिर्णित
१४५१४-७ डिसेंबर १९८६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया डियकीन रिझर्व, शेपरटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५५८१६-१९ फेब्रुवारी १९८८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६६०२७-३० जानेवारी १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान जिन्ना स्टेडियम, गुजराणवालाअनिर्णित
१७६११५-१८ फेब्रुवारी १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान इक्बाल स्टेडियम, फैसलाबादअनिर्णित
१८६२२१-२४ फेब्रुवारी १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान बहावलपूर स्टेडियम, बहावलपूरअनिर्णित
१९६४२८ फेब्रुवारी - २ मार्च १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराचीभारतचा ध्वज भारत
२०७०४-७ जानेवारी १९९०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत
२१७११०-१३ जानेवारी १९९०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत ग्रीन पार्क, कानपूरअनिर्णित
२२७३२१-२४ जानेवारी १९९०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत इस्पत स्टेडियम, रुरकेलाअनिर्णित
२३७५३१ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९९०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत वानखेडे स्टेडियम, बॉम्बेअनिर्णित
२४९२२८ फेब्रुवारी - २ मार्च १९९२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरभारतचा ध्वज भारत
२५९३१३-१६ मार्च १९९२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेअनिर्णित
२६९७२८-३१ जानेवारी १९९३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत जवाहरलाल नेहरू स्टेडियम, गाझियाबादइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७९८४-७ फेब्रुवारी १९९३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीअनिर्णित
२८९९१६-१९ फेब्रुवारी १९९३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत ईडन गार्डन्स, कोलकाताभारतचा ध्वज भारत
२९१११२५-२८ फेब्रुवारी १९९४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासअनिर्णित
३०११२३-६ मार्च १९९४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत वेल्ल्यानी कृषी महाविद्यालय स्टेडियम, तिरुवनंतपूरमभारतचा ध्वज भारत
३१११३१४-१७ मार्च १९९४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत वानखेडे स्टेडियम, बॉम्बेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२११४११-१४ ऑगस्ट १९९४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनभारतचा ध्वज भारत
३३११५२४-२७ ऑगस्ट १९९४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड हेडिंग्ले मैदान, लीड्सअनिर्णित
३४११६८-११ सप्टेंबर १९९४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमअनिर्णित
३५१२०२५-२८ फेब्रुवारी १९९५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मॅकडॉनल्ड पार्क, माऊंट गॅम्बियरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३६१२३१०-१३ मार्च १९९५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नअनिर्णित
३७१२४१६-१९ मार्च १९९५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ड्रममोने ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३८१३८४-७ एप्रिल १९९६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहालीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३९१३९१०-१३ एप्रिल १९९६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीअनिर्णित
४०१४०१६-१८ एप्रिल १९९६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत ग्रीन पार्क, कानपूरभारतचा ध्वज भारत
४११५३१५-१७ फेब्रुवारी १९९७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका असगिरिया स्टेडियम, कँडीभारतचा ध्वज भारत
४२१५४२१-२४ फेब्रुवारी १९९७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगलाअनिर्णित
४३१५५२७ फेब्रुवारी - २ मार्च १९९७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका उयानवाट्टे स्टेडियम, मताराभारतचा ध्वज भारत
४४१७६२७ फेब्रुवारी - २ मार्च १९९९श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारत वानखेडे स्टेडियम, मुंबईअनिर्णित
४५१८३९-१२ जानेवारी २००१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत वानखेडे स्टेडियम, मुंबईभारतचा ध्वज भारत
४६१८४२०-२३ जानेवारी २००१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईअनिर्णित
४७१८५२७-३० जानेवारी २००१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबादअनिर्णित
४८१९५२७-३० जुलै २००२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफअनिर्णित
४९१९६७-१० ऑगस्ट २००२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टनअनिर्णित
५०१९७१३-१६ ऑगस्ट २००२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, नॉर्थम्पटनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५१२०९२१-२३ जानेवारी २००५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरभारतचा ध्वज भारत
५२२१०२७-३० जानेवारी २००५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत ईडन गार्डन्स, कोलकाताभारतचा ध्वज भारत
५३२११२-४ फेब्रुवारी २००५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत कीनान स्टेडियम, जमशेदपूरभारतचा ध्वज भारत
५४२१७२६-२९ जुलै २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरीअनिर्णित
५५२१८१-४ ऑगस्ट २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनअनिर्णित
५६२१९६-९ ऑगस्ट २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड डेनिस कॉम्पटन ओव्हल, शेन्लेभारतचा ध्वज भारत
५७२२०७-१० सप्टेंबर २००६पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडीभारतचा ध्वज भारत
५८२२११३-१५ सप्टेंबर २००६पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावरभारतचा ध्वज भारत
५९२२२२१-२४ जानेवारी २००७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकनभारतचा ध्वज भारत
६०२२३२७-३० जानेवारी २००७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६१२२४२-५ फेब्रुवारी २००७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकनअनिर्णित
६२२२७४-६ ऑगस्ट २००७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबोभारतचा ध्वज भारत
६३२२९८-१० ऑगस्ट २००७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका असगिरिया स्टेडियम, कँडीअनिर्णित
६४२३३११-१३ जानेवारी २००८दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बनभारतचा ध्वज भारत
६५२३४१६-१८ जानेवारी २००८दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बनअनिर्णित
६६२३७११-१३ एप्रिल २००९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टभारतचा ध्वज भारत
६७२३८१९-२१ एप्रिल २००९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६८२५३२३-२६ जुलै २०१३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुलाअनिर्णित
६९२५४२९ जुलै - १ ऑगस्ट २०१३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगलाअनिर्णित
७०२६८१३-१६ फेब्रुवारी २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरअनिर्णित
७१२६९२१-२४ फेब्रुवारी २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरअनिर्णित
७२२७१२३-२६ जुलै २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड क्वीन्स पार्क, चेस्टरफील्डभारतचा ध्वज भारत
७३२७२३१ जुलै - ३ ऑगस्ट २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड न्यू रोड, वॉरसेस्टरभारतचा ध्वज भारत
७४२७५१७-२० जुलै २०१८श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबोभारतचा ध्वज भारत
७५२७६२४-२७ जुलै २०१८श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका महिंदा राजपाक्षा आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटाभारतचा ध्वज भारत
७६२८२२०-२२ फेब्रुवारी २०१९दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरमभारतचा ध्वज भारत
७७२८३२६-२८ फेब्रुवारी २०१९दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरमभारतचा ध्वज भारत

हे ही पहा