Jump to content

भारतीय व्यवस्थापन संस्था

भारतीय व्यवस्थापन संस्था (हिंदी: भारतीय प्रबंध संस्थान, इंग्रजी: Indian Institutes of Management इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट - आय.आय.एम) या भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था आहेत.या संस्थांमध्ये मॅनेजमेन्टवर दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला कॅट (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून आणि त्यानंतर मुलाखतींमधून जावे लागते.

देशातील सर्वात पहिले आय.आय.एम कलकत्ता येथे १९५९ मध्ये स्थापन झाले. त्यानंतर अहमदाबाद येथे १९६१ मध्ये, बंगलोर येथे १९७३ मध्ये, लखनौ येथे १९८४ मध्ये, कालिकत (कोझिकोडे-कोळ्हिकोड) आणि इंदूर येथे १९९६ मध्ये, शिलॉंग येथे २००७ मध्ये, रोहतक, रांची आणि रायपूर येथे २०१० मध्ये तर त्रिचनापल्ली, उदयपूर आणि काशीपूर येथे २०११ मध्ये आय.आय.एमची स्थापना झाली. २०१४ च्या अर्थसंकल्पात सरकारने पंजाब (बहुधा अमृतसर येथे), महाराष्ट्र (बहुधा नागपूर येथे), बिहार (बहुधा गया येथे), हिमाचल प्रदेश (बहुधा सिरमौर येथे) आणि ओरिसा (बहुधा भुवनेश्वर येथे) या राज्यांमध्ये नव्या आय.आय.एमची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली.

भारतीय व्यवस्थापन संस्था is located in India
अहमदाबाद
अहमदाबाद
बेंगलोर
बेंगलोर
इंदोर
इंदोर
कलकत्ता
कलकत्ता
कोळिकोड
कोळिकोड
लखनौ
लखनौ
शिलाँग
शिलाँग
रांची
रांची
रोहतक
रोहतक
रायपूर
रायपूर
तिरुचिरापल्ली
तिरुचिरापल्ली
काशीपूर
काशीपूर
उदयपूर
उदयपूर
नागपूर
नागपूर
सिरमौर
सिरमौर
अमृतसर
अमृतसर
बोधगया
बोधगया
संबलपूर
संबलपूर
विशाखापट्टणम
विशाखापट्टणम
जम्मू
जम्मू
Location of the भारतीय व्यवस्थापन संस्था,s.

संस्थाने

# संस्थेचे नाव छायाचित्र संक्षिप्त नाव स्थापना[]स्थान राज्य/केंद्रशासित प्रदेश NIRF Ranking 2021[]
1 भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद IIM-A 1९61 अहमदाबादगुजरात1
2 भारतीय व्यवस्थापन संस्था अमृतसर IIM-Amritsar 2015 अमृतसरपंजाब67
3 भारतीय व्यवस्थापन संस्था बेंगलोर IIM-B 1९73 बंगळूरकर्नाटक2
4 भारतीय व्यवस्थापन संस्था बोधगया IIM-BG 2015 बोधगयाबिहार
5 भारतीय व्यवस्थापन संस्था कलकत्ता IIM-C 1९61 कोलकातापश्चिम बंगाल3
6 भारतीय व्यवस्थापन संस्था इंदोर IIM-I 1९९6 इंदूरमध्य प्रदेश6
7 भारतीय व्यवस्थापन संस्था जम्मू IIM-J 2016 जम्मूजम्मू आणि काश्मीर
8 भारतीय व्यवस्थापन संस्था काशीपूर IIM-Kashipur 2011 काशीपूरउत्तराखंड33
9 भारतीय व्यवस्थापन संस्था कोळिकोड IIM-K 1९९6 कोळिकोडकेरळ4
10 भारतीय व्यवस्थापन संस्था लखनौ IIM-L 1९84 लखनौउत्तर प्रदेश7
11 भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर IIM-N 2015 नागपूरमहाराष्ट्र40
12 भारतीय व्यवस्थापन संस्था रायपूर IIM-Raipur 2010 रायपूरछत्तीसगढ15
13 भारतीय व्यवस्थापन संस्था रांची IIM-Ranchi 2010 रांचीझारखंड21
14 भारतीय व्यवस्थापन संस्था रोहतक IIM-Rohtak 2010 रोहतकहरियाणा28
15 भारतीय व्यवस्थापन संस्था संबलपूर IIM-Sambalpur 2015 संबलपूरओडिशा61
16 भारतीय व्यवस्थापन संस्था शिलाँग IIM-S 2007 शिलाँगमेघालय23
17 भारतीय व्यवस्थापन संस्था सिरमौर IIM-Sirmaur 2015 सिरमौर जिल्हा हिमाचल प्रदेश
18 भारतीय व्यवस्थापन संस्था तिरुचिरापल्ली IIM-T 2011 तिरुचिरापल्लीतमिळनाडू17
19 भारतीय व्यवस्थापन संस्था उदयपूर IIM-U 2011 उदयपूरराजस्थान18
20 भारतीय व्यवस्थापन संस्था विशाखापट्टणम IIM-V 2015 विशाखापट्टणमआंध्र प्रदेश

इतिहास

शैक्षणिक

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Technical Education | Government of India, Ministry of Human Resource Development". mhrd.gov.in. 26 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "India Rankings 2020: Management". National Institutional Ranking Framework. 2022-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 June 2021 रोजी पाहिले.