भारतीय विद्या भवन
भारतीय विद्या भवन हा एक भारतीय शैक्षणिक ट्रस्ट आहे. नोव्हेंबर ७, १९३८ रोजी भारतीय विद्या भवनची स्थापना डॉ. के. एम. मुंशी यांनी केली.