भारतीय लष्कर हुद्दे व मानचिन्ह
भारतीय लष्करी हुद्दे व मानचिन्ह आणि ब्रिटिश लष्करी हुद्दे व मानचिन्ह यांत बरेच साम्य आहे.
Officer ranks (Field Dress)
लष्करी हुद्दे | मानचिह्न |
---|---|
फील्ड मार्शल + | फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. त्याचा समावेश सर्वसाधारण सैन्यांच्या पदांत होत नाही. परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत. |
जनरल | Gold national emblem outlined in red over a gold star outlined in red, all over a crossed gold baton and scimitar the same. |
लेफ्टनंट जनरल | Gold national emblem outlined in red over a crossed gold baton and scimitar the same. |
मेजर जनरल | Gold star outlined in red over a crossed gold baton and scimitar the same. |
ब्रिगेडियर | सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व तीन चांदण्यांचा त्रिकोण. ब्रिगेडच्या मुख्य अधिकारी असलेल्या कर्नलला ब्रिगेडियर म्हणतात. |
कर्नल | सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व दोन चांदण्या. |
लेफ्टनेंट कर्नल | सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व एक चांदणी. |
मेजर | सोनेरी राष्ट्रीय चिन्ह. |
कॅप्टन | तीन चांदण्या. |
लेफ्टनंट | दोन चांदण्या. |
सेकंड लेफ्टनंट | एक चांदणी. |
+ (फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. वर्तमान लष्करी संघटनेत तो अस्तित्वात नाही.) परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत. हा मान मरणोत्तरही देता येतो.
कनिष्ठ Commissioned अधिकारी and Non Commissioned हुद्दे (पद)
कनिष्ठ Commissioned अधिकारी हुद्दे | मानचिह्न |
---|---|
सुभेदार मेजर/रिसालदार मेजर* | |
सुभेदार/रिसालदार* | |
नायब सुभेदार/नायब रिसालदार* |
Non Commissioned Ranks | मानचिह्न |
---|---|
रेजिमेंटल हवालदार मेजर - आता हे पद नाही | |
रेजिमेंटल क्वार्टर मास्टर हवालदार - आता हे पद नाही | |
कंपनी हवालदार मेजर/स्क्वॉड्रन दफादार मेजर* | |
कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार/स्क्वॉड्रन क्वार्टर मास्टर दफादार* | |
हवालदार/दफादार* | |
नाईक/लान्स दफादार* | |
लान्स नाईक/प्रभारी लान्स दफादार* | |
शिपाई/सवार* |
* घोडदल/चिलखती दलातील हुद्दा
बाह्य दुवे
- जागतिक हुद्दे व मानचिन्ह संकेतस्थळ Archived 2007-09-29 at the Wayback Machine.